PM Kisan Yojana | पंतप्रधान किसान योजना, शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार | ABP Majha

Continues below advertisement
नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आणि मोठ्या निर्णयाचा धडाका... मोदीच्या नव्या मंत्रिमंडळात पाहिले दोन निर्णय झाले ते देशाच्या शहिदांसाठी....शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. आणि दुसरा निर्णय बळीराजासाठी घेण्यात आलाय...
पीएम किसान योजनेचा फायदा आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे... सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.. या निर्णयामुळे 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे... याआधी 5 एकरपेक्षा कमी जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 6 हजाराचा निधी देत होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram