नवी दिल्ली : पतंजली उत्पादनं आता ऑनलाईन, रामदेव बाबांकडून वेबसाईट लॉन्च

Continues below advertisement
पतंजलीचं उत्पादन आता हरिद्वार ते हर द्वारपर्यंत आणि हार्वर्डपर्यंत घेऊ जाऊ. असा मानस योगगुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केलाय. नवी दिल्ली इथं आज पतंजलीच्या वेबसाईटच उद्घटन झालं त्यावेळी बोलत होते. यापुढे पंतजलीची उत्पादनं ऑनलाईन मिळणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. त्यामुळे तुम्हाला फ्लिपकार्ड, शॉपक्लूज सारख्या वेबसाईटवर ही उत्पादनं मिळू शकतील. येत्या तीन वर्षात 1 लाख कोटींची उलाढाल करण्याचा मानस असल्याचंही रामदेव बाबांना सांगितलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram