नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ
Continues below advertisement
आजपासून दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात एकूण 46 विधेयकांवर चर्चा होणार आहे. सरकार म्हणून आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चेस तयार आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ.
Continues below advertisement