नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या परेडची राजपथावर पूर्वतयारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीत पहाटे दाट धुकं पडलं होतं, मात्र अशा परिस्थितीतही राजपथावर भारतीय जवान प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या परेडची तयारी करताना दिसत आहेत. 26 जानेवारीला राजपथावर भारतीय सैन्य दलाची ताकद आणि त्यांची शिस्तबद्घता आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात. या सर्व कार्यक्रमात मुख्य आकर्षणाचं केंद्र असतो तो हा परेड सोहळा.