नवी दिल्ली : धोनीपाठोपाठ पी व्ही सिंधूची 'पद्मभूषण'साठी शिफारस
Continues below advertisement
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती आणि बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत क्रमांक दोन वर झेपावलेल्या पी व्ही सिंधूच्या नावाची शिफारसही पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालाने ही शिफारस केली आहे.
Continues below advertisement