नवी दिल्ली : मोदी सरकारला लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या 9 नोटीस
Continues below advertisement
केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात आज अविश्वास ठरावा मांडला जाऊ शकतो. आंध्र प्रदेशला स्वतंत्र दर्जा द्यावा या मागणीसाठी तेलगू देसम पार्टी, आयएसआर काँग्रेस आणि काँग्रेसनं लोकसभेत अविश्वास ठरावाबद्दलची नोटीस दिली आहे. याशिवाय सीपीएम आणि रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीनंही अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्यामुळे लोकसभेत आता गदारोळ होण्याची शक्यता आहे. अर्थात मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आला तरीही सरकारला कुठलाही धोका नाही कारण सरकारकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे.
Continues below advertisement