नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापती म्हणून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी 123 मतांची गरज आहे,
भाजप 69 जागांसह सभागृहातील सर्वात मोठा पक्ष आहे,
तर NDA चा आकडा बहुमतापासून दूर आहे.
दरम्यान सर्वात मोठा पक्ष असूनही विजयाची खात्री नसल्यानं भाजप आपला उमेदवार देत नाहीय.