नवी दिल्ली : मोदी-शाहांविरोधातील आघाडीत नेतृत्त्वाचा विषय गौण : माजिद मेमन

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांचा पराभव करण्यात इगो आडवा येऊ नये, यासाठी नेतृत्वाचा मुद्दा गौण धरण्यावर विरोधकांमध्ये एकमत झालं आहे. तसेच, निवडणुकीनंतर नेतृत्वाचा निर्णय योगदानाच्या निकषावर घेता येईल असंही ठरलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी यासंदर्भात माहिती दिली.

काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram