नवी दिल्ली : भाजप खासदार नाना पटोलेंची कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी
Continues below advertisement
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका करत पटोले यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पटोले यांनी सरकारविरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय.
Continues below advertisement