
नवी दिल्ली : अंधेरी पूल दुर्घटनेवर खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळला. या दुर्घटनेवर खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया दिली आाहे.
Continues below advertisement