नवी दिल्ली: मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानेही फेटाळला!
Continues below advertisement
भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्टानेही नकार दिला आहे. यापूर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यामुळे आता एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
Continues below advertisement