दिल्ली : मेट्रो रुळ ओलांडणारा तरुण थोडक्यात बचावला
Continues below advertisement
एका व्यक्तीने चक्क रेल्वे स्टेशनप्रमाणेच मेट्रो ट्रेनचाही रुळ ओलांडला.. दुसऱ्या बाजूने मेट्रो निघण्याची वेळ आली होती.....चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानं त्यानं मेट्रो रोखली त्यामुळे अपघात टळला.. मेट्रोमध्ये सरकते जिन्यांची सोय असतानाही लोक अशा पद्दतीनं रुळ का ओलांडतात, हा प्रश्न समजण्यापलीकडचा आहे..
Continues below advertisement