नवी दिल्लीत बाईक रेसिंगचा थरार दोघांच्या जीवावर बेतला आहे. एका रेसरसह वृद्धाचा अपघातात मृत्यू झाला आहे.