VIDEO | महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी राजघाटावर | नवी दिल्ली | एबीपी माझा
अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी अर्थात बापूंची आज 71 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर जाऊन गांधींना अभिवादन केलं.