नवी दिल्ली : 'आप'ची पाचवी वर्षपूर्ती, कुमार विश्वास यांची चौफेर फटकेबाजी
आम आदमी पार्टीच्या पक्ष स्थापनेला पाच वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने दिल्लीच्या रामलिला मैदानावर आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी ते पक्ष सोडून जाणार आहेत या अफवेला पूर्णविराम दिला.
आणि आज आम आदमी पार्टी असणं हे अण्णा हजारेंचं यश आहे हे सुद्दा त्यांनी आपल्या भाषणांतून म्हटलंय
आणि आज आम आदमी पार्टी असणं हे अण्णा हजारेंचं यश आहे हे सुद्दा त्यांनी आपल्या भाषणांतून म्हटलंय