कर्जमाफी आणि दीडपट हमीभावासाठी शेतकी आक्रमक | नवी दिल्ली | 712 | एबीपी माझा

कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी हजारो शेतकरी दिल्लीत एकवटलेत... संसदेवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार होता मात्र त्याआधीच पोलिसांनी मोर्चा रोखून धरला.. मोर्चा थांबवण्यासाठी संसद परिसरात 35 हजार पोलिस तैनात करण्यात आलेत...
दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजधानीत ठाण मांडून आहेत..दरम्यान काल
शेतकऱ्यांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल गेले.. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरुन त्य़ांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola