नवी दिल्ली : बी एच लोया मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पुकारलेला बंड फुसका बार ठरला का? असा प्रश्न आता समोर येतोय. सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तींमधील वादावर तोडगा निघाल्याचा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपल यांनी केलाय..तोडग्यानंतर न्यायमूर्तींमध्ये चाय पे चर्चा झाल्याचंही महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलं...दरम्यान न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement