नवी दिल्ली : जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश करणार
Continues below advertisement
जस्टीस बी. एच. लोया मृत्यृप्रकरणाची चौकशी आता खुद्द सरन्यायाधीश दीपक मिश्रा करणार आहेत. सोमवारी या प्रकरणातली पुढची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रांसोबत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
Continues below advertisement