नवी दिल्ली : न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

Continues below advertisement
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यावरुन मोठा वादंग माजला आहे. सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन व्यवस्थित काम करत नसल्याचा आरोप केला. जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण हेही न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असल्याचं जस्टिस गोगोई यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram