नवी दिल्ली: जामनेरचा व्हिडीओ शेअर करणे राहुल गांधींच्या अंगलट येणार?
Continues below advertisement
जामनेर तालुक्यातील मुलांना नग्न करुन मारहाण झालेला व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करणं राहुल गांधींना चांगलच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडीमध्ये विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करुन बेदम मारहाण करण्यात आली होती.
Continues below advertisement