
ब्रेकफास्ट न्यूज : नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायाधीश बनण्याचा मान इंदू मल्होत्रांना
Continues below advertisement
वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला वकील ठरल्या आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्य़ाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयानं संमती दिली आहे.
Continues below advertisement