नवी दिल्ली : यू अँड आय कंपनीवर छापा, लॉकरमधून 61 कोटींचा खजिना जप्त
Continues below advertisement
नवी दिल्लीतली खाजगी कंपनीच्या लॉकरमधून 61 कोटींचा खजिना जप्त करण्यात आला आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत इतका मोठा खजिना जप्त झाला आहे. यात 2 हजाराच्या नव्या नोटा आणि सोन्याच्या बिस्किटांचा खजिना असल्याचं समोर आलं.
Continues below advertisement