नवी दिल्ली : यंदा सरासरीच्या 97 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

Continues below advertisement
स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने बळीराजाला गुड न्यूज दिली आहे. यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं.

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडी यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली.

गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram