नवी दिल्ली: इंधन दर कमी केल्यास विकासकामांवर परिणाम होईल: नितीन गडकरी

Continues below advertisement
सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे.  आज पुन्हा पेट्रोल ३० तर डिझेलचा दर लीटरमागे २० पैशांनी वाढला आहे.  मुंबईत वाढलेल्या दरानुसार पेट्रोलचे दर 85.29 इतके झाले आहेत. तर अमरावती शहरातल्या पेट्रोलचा दर हा संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. अमरावतीत पेट्रोलचा दर लिटरमागे 86.44 तर डिझेलचा दर 74.11 इतका आहे. 

इंधन दरवाढीचं नितीन गडकरींनी कसं समर्थन केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram