दिल्ली : रेल्वेला उशीर झाल्यास प्रवाशाांना मोफत जेवण मिळणार
Continues below advertisement
तुम्ही आरक्षित तिकीटावर प्रवास करत असाल आणि ट्रेन 5-6 तास उशिरानं धावत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम अर्थात आयआरसीटीसीकडून जेवण मोफत मिळणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती मीडियाशी बोलताना दिली.
Continues below advertisement