नवी दिल्ली : देशात रोख चलनाचं कुठलंही संकट नाही : अरुण जेटली
Continues below advertisement
बाजारात पुरेसा पैसा उपलब्ध आहे. बँकांमध्येही पैसे आहेत. काही ठिकाणी अचानक पैशाची मागणी वाढली. मात्र काळजी करण्याचं कारण नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.
Continues below advertisement