नवी दिल्ली : हाताच्या रेषा मिटल्या असतील, तर आता चेहऱ्यावरुन व्यक्तीची पडताळणी
Continues below advertisement
हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट झाल्यामुळे बायोमेट्रिकमध्ये ज्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना 'यूआयडीएआय'कडून दिलासा मिळणार आहे. 1 जुलै 2018 पासून अश्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरुन नोंदणीकृत आधार कार्डाची पडताळणी केली जाणार आहे.
Continues below advertisement