नवी दिल्ली : 'सरकार प्रस्तावाच्या नावाखाली फसवणूक करतंय',अण्णा हजारेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

Continues below advertisement
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी चर्चा केली, मात्र तांत्रिक मुद्द्यांवर अण्णाची सहमती झाली नाही.
गिरीश महाजन यांनी सरकारचा प्रस्ताव अण्णांपुढे मांडला. मात्र अण्णांनी या मसुद्यात अनेक त्रुटी दाखवल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram