EU delegation | युरोपियन युनियनचं पथक काश्मीरमध्ये दाखल | ABP Majha
Continues below advertisement
युरोपियन युनियनचे 28 सदस्यांचे पथक श्रीनगरमध्ये दाखल झालंय. आतंरराष्ट्रीय पातळीवर चिंता वाढल्याने हे पथक काश्मीरला भेट देणार आहे. या पथकाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर या राज्याचा दौरा करणारे हे पहिलेच परदेशी शिष्टमंडळ असणार आहे.
Continues below advertisement