नवी दिल्ली : 2022 पर्यंत गरिबी-भ्रष्टाचारमुक्त भारताचं निर्माण होईल - मोदी
Continues below advertisement
2022 पर्यंत गरिबी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताचं निर्माण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 2022 मध्ये भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याचवेळी देश गरिबीमुक्त झाला असेल असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement