नवी दिल्ली : मोदी सरकारची चिदंबरम यांच्या मुलावरील कारवाई सूडबुद्धीची : काँग्रेस

Continues below advertisement
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी.चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना सीबीआयनं चेन्नईतून अटक केलीय. ते आज सकाळीच लंडनहून चेन्नई विमानतळावर उतरले. ते बाहेर येताच सीबीआयनं कार्ती यांना अटक केली. 

काँग्रेस नेत्यांवर केवळ सूडबुद्धीनं भाजप आणि मोदी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram