CM Fadanvis in Delhi | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला | नवी दिल्ली | ABP Majha
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातला संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमित शाहांची भेट घेणार आहेत.