नवी दिल्ली: भीमा कोरेगावप्रकरणी संभाजीराजेंचं राज्यसभेत मराठीत निवेदन
Continues below advertisement
भीमा कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीनं हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केलीय.
सकाळी अकरा वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांना संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर कारवाईची मागणी केली.
तर शरद पवार यांनाही या प्रश्नी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. शिवसेना खासदार संजय राऊत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, संभाजी राजे, भाजप खासदार अमर साबळे यांनीही या प्रश्नावर राज्यसभेत निषेध केलाय.