नवी दिल्ली : कशी आहे अटल बिहारी वाजपेयींची तब्येत? विजय गोयल यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचलेत...दरम्यान, मोदींच्या भेटीपुर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाजपेयी यांची भेट घेतली. तसेच भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनीही वाजपेयींची भेट घेत तब्येतीची विचारपूसही केलं.
Continues below advertisement