त्रिपुरात कोण, डावे की भाजप?
Continues below advertisement
ईशान्य भारतात कोणता पक्ष झेंडा फडकवणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. कारण, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड इथल्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्रिपुरात भाजपनं पहिल्यांदाच खातं उघडून डाव्यांना कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजप डाव्यांच्या तुलनेत पुढे आहे. तर मेघालयात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसतेय.
Continues below advertisement