कर्नाटक : लिंगायत समाजाचा उपमुख्यमंत्री द्या, वीरशैव महासभेची मागणी
Continues below advertisement
कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीआधी काँग्रेसपुढे आता
आणखी एक नवीन संकट उभं राहिलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपद लिंगायत नेत्याला मिळावं, यासाठी वीरशैव महासभा ही लिंगायत समाजाची संघटना आग्रही आहे, आपल्या मागणीचं एक पत्रही त्यांनी काँग्रेस नेत्यांना लिहिलं आहे.