नवी दिल्ली : चालकविरहित मेट्रो भिंत तोडून आरपार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Continues below advertisement
नवी दिल्लीत चालकविरहीत मेट्रो भिंत तोडून आरपार गेली. ट्रायलदरम्यान मेट्रो रूळावरून घसरल्यानं अपघात झाला. दिल्लीतल्या बॉटेनिकल गार्डन ते कालकाजीपर्यंत चालकविरहीत मेट्रो सुरू होणार आहे. 25 डिसेंबरला मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणाक आहेत. त्यामुळे आज मेट्रोचं ट्रायल घेण्यात आला. मात्र ट्रायलदरम्यान मेट्रो भिंत तोडली पार गेली.
Continues below advertisement