नवी दिल्ली : निकाल वाचूनच पुढील कारवाईचा निर्णय घेणार : आसाराम बापूच्या प्रवक्त्या
Continues below advertisement
गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर SC आणि ST कोर्टाने निर्णय दिला. दरम्यान, निकाल पूर्ण वाचूनच पुढील कारवाईचा निर्णय घेऊ, असं आसाराम बापूच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी सांगितलं.
Continues below advertisement