यूपीए सरकारमुळे देशाचं नुकसान झालं, ज्यातून देशाला सावरण्यासाठी आम्ही कठोर निर्णय घेतले. आजच्या घडीला मी स्तंभलेखक होणार नाही, असं म्हणत अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना टोला लगावला आहे.