ABP News

नवी दिल्ली : पुन्हा कारवाई करुन सडेतोड उत्तर देऊ, लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा पाकला इशारा

Continues below advertisement
पाकिस्तानकडून सातत्यानं सीमेवर घुसखोरी केली जाते, त्यामुळे पुन्हा एकदा कारवाई करुन पाकला सडेतोड उत्तर दिलं जाईल. असा इशारा लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिलाय. सैन्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन कऱण्यात आलंय. त्यावेळी ते बोलत होते.
सैन्य दिनाच्या निमित्तानं गेल्या वर्षभरात विशेष कर्तृत्व गाजवलेल्या शहीद जवानांच्या पत्नींचा पुरस्कार देऊन गौरव कऱण्यात आला. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली आर्पण कऱण्यात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram