नवी दिल्ली : रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाचा फेसबुकवरुन विराट-अनुष्कावर पलटवार
Continues below advertisement
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईचीही प्रतिक्रिया आली आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित अरहान सिंह या रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने विराट आणि अनुष्कावर राग व्यक्त केला आहे. "माझ्या मुलाचा वापर या दोघांनी पब्लिसिटी मिळवण्यासाठीच केला आहे. सफाईच्या नावावर असा व्हिडीओ बनवून एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही," असं या पोस्टमधून त्यांनी सुनावलं आहे.
व्हिडीओ शेअर करताना किमान मुलाचा चेहरा तरी ब्लर करायला हवा होता, असंही त्या पुढे म्हणाल्या. तुम्हाला जर सफाईची एवढीच आवड असेल तर आधी तुम्ही राहत असलेल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काहीतरी करा, असा सल्ला या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विराट आणि अनुष्काला दिला आहे.