
नवी दिल्ली : शेतमालाला हमीभाव आणि लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा
Continues below advertisement
शेतीमालाला योग्य हमीभाव आणि लोकपाल कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय.
अण्णा हजारेंच्या दिल्लीतील पंजाबी बाग या कार्यालयाचं दिल्लीमध्ये उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय...त्यामुळे २३ मार्चला रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
तसंच ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची मागणीही यावेळी अण्णांनी केली आहे.
Continues below advertisement