नवी दिल्ली : अण्णा हजारे यांचं उपोषण आज सुटण्याची शक्यता
Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आज मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. पीएमओतून आलेल्या नव्या प्रस्तावावर अण्णांच्या कोअर कमिटीत चर्चा होणार आहे. त्यानंतर अण्णा उपोषण मागे घेतील, अशी शक्यता आहे.
Continues below advertisement