नवी दिल्ली : अविश्वास प्रस्तावावर भाजपच्या अनंत कुमार यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत. यावर भाजपच्या अनंत कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे
Continues below advertisement