नवी दिल्ली: अक्षरधाम मंदिराला आकर्षक प्रकाशयोजना
Continues below advertisement
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि दिवाळी सणानिमित्त दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिराला छान सजवण्यात आलं होतं.. मंदिराला आकर्षक अशी पिवळ्या रंगाची प्रकाशयोजना करण्यात आली होती... आणि हे नटलं-सजलेलं मंदिर पाहायला पर्यटकांनीही चांगलीच गर्दी केली होती...
Continues below advertisement