नवी दिल्ली : अकबर रोडला महाराणा प्रताप यांचं नाव देण्याची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निवडणुकांच्या तोंडावर महापुरुषांच्या नावानं राजकारण करणं हे भारतात नवीन नाही. असाच काहीचा प्रयत्न आता राजधानी दिल्लीत करण्यात येत आहे. महाराणा प्रताप जयंतीदिनी दिल्लीतील अकबर रोडचं नाव पुसण्याचा प्रयत्न होताना दिसला. रोडचं नाव अधिकृतपणे बदललं नसलं, तरी तशी मागणी करण्यात आली आहे.