नवी दिल्ली : कशी आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची तब्येत?

Continues below advertisement
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतली... यावेळी राहुल गांधी यांनी वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूसही केली...
नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल केले आहे. वाजपेयींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीनं भाजपने पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली.
93 वर्षीय वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. आणि अनेक वर्षांपासून ते आजारी आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram