नवी दिल्ली : असीमानंदांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा
Continues below advertisement
हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आहे. सुनावणीनंतर रेड्डींनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली.
Continues below advertisement