नवी दिल्ली : राज्यसभेच्या तिकीट वाटपावरुन आम आदमी पक्षात उभी फूट

Continues below advertisement
राज्यसभेच्या तिकीट वाटपावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यात कितीही दोष असतील, मात्र त्यांना कुणी विकत घेऊ शकत नाही, असं मी अनेकांना सांगत होतो. मात्र, आज मी हैराण आहे. मला माझीच लाज वाटत असल्याचं स्वराज्य पक्षाने नेते योगेंद्र यादव यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सुशील गुप्ता हे राज्यसभा तिकीटाच्या आशेनंच काँग्रेस सोडून आपमध्ये गेल्याचं दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी म्हटलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram