नवी दिल्ली : दिल्ली-चंदीगढ महामार्गावर भीषण अपघात, 4 खेळाडूंचा मृत्यू

Continues below advertisement
दिल्ली-चंदिगढ राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यामुळे सिंधू बॉर्डरजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार खेळाडूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर दोन राष्ट्रीय खेळाडू गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.

पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. यात हरीश, टिंकू, सूरज आणि एका अज्ञाताचा मृत्यू झाला आहे. तर सक्षम यादव आणि बाली हे दोन राष्ट्रीय खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram